या महाराष्ट्र राज्याच्या नकाशात सर्व जिल्हे मराठी भाषेत स्पष्टपणे दाखवले आहेत. प्रत्येक जिल्ह्याला वेगळा रंग दिला असून त्याची सीमा स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्ह्यांची मुख्यालये तसेच मुंबई हे राज्याचे राजधानी शहर स्पष्ट दाखवलेले आहे. नकाशातून महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, शेजारील राज्ये, तसेच महत्त्वाचे जिल्हे सहज समजतात. विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी महाराष्ट्राची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा नकाशा उपयुक्त साधन आहे..